Registration Page Logo
दक्षिण भारत जैन सभेचे

शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली

जैन वधू - वर नोंदणी २०२२

महत्वाची सूचना : परिचय पुस्तिका मराठी मधे छापली जाणार असले मुळे, मराठी रकाण्यात माहिती ही मराठीतच भरणे अनिवार्य आहे.

1) आपली संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खातरजमा करा.

2) आपला फोटो HD कॉलीटीचा आयडेंटी साईज असावा.

3) फोटोचा बॅकग्राउंड सॉफ्ट कलर मध्ये असावा.

4) तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये भरलेली माहिती (तपशील) आयोजाकाकडून कोणतीही दुरुस्ती न करता आहे तशी पुस्तिकेत छापली जाईल.

5) मेळाव्याची नोंदणी फी रु 1100/- असून उमेदवार आणि सोबत दोन पालकांसाठी प्रवेश दिला जाईल

अधिकच्या व्यक्तीसाठी रु 400/- भरावे लागतील.

6) परिचय पुस्तिका व भोजन पास मेळाव्या दिवशी स.9.00 पासून मेळावा ठिकाणी उपलब्ध होतील.

7) मेळाव्या दिवशी पासधारकांना एक वेळच्या भोजनाची निशुल्क व्यवस्था असेल.

8) रजिस्ट्रेशन कन्फर्मेशन रिसीट शिवाय परिचय पुस्तिका अथवा प्रवेश मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

9) रजिस्ट्रेशन अंतिम तारीख 05/11/2022 राहील.

10) त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांची नावे पुरवणी पुस्तिकेत येतील आणि पुरवणी पुस्तिका मेळाव्या नंतर प्रसिद्ध केली जाईल.

11) मेळाव्या संदर्भातील नियम व अटी तसेच स्थळ, काळ व वेळ बदलण्याचा अधिकार आयोजकाकडे राहील त्याबाबत कोणतीही तक्रार ग्राह्य मानली जाणार नाही.

IMP Notice: As the Parichay Pustika is to be printed in Marathi,it is mandatory to fill the information in Marathi in Marathi column.

1) Ensure that all your details are correct.

2) Your photo should be of HD quality and identity size.

3) The background of the photo should be in soft color.

4) The information (details) filled by you in the register form will be printed in the booklet without any correction by the organizer.

5) The registration fee for the event is Rs 1100/- and admission will be given to the candidate and two accompanying parents

Rs.400/- for additional person.

6) Identity booklet and food pass will be available on the day of the melava from 9.00 am at the melava place.

7) One time free meal will be provided to the pass holders on the day of the melava.

8) It should be noted that without the Registration Confirmation Receipt the introduction book or admission will not be given.

9) Last date of registration will be 05/11/2022.

10) The names of the subsequent candidates will appear in the supplementary booklet and the supplementary booklet will be published after the melava.

11) The organizer reserves the right to change the rules and conditions of the event as well as the venue, time and place, no complaint will be entertained.


Register Here Register Here